महाराष्ट्र धर्मांतर प्रतिबंध कायदा (२०२६) दलित / आदिवासी/ ओबीसींसाठी घातक
सुखदेव थोरात माजी अध्यक्ष, यूजीसी महाराष्ट्र स्वातंत्र्य धर्म कायदा (मार्च २०२६), जो सध्या अंतिम मंजुरीसाठी राज्यपालांकडे प्रलंबित आहे, याचा जाहीर उद्देश धर्मस्वातंत्र्याचे संरक्षण करणे हा आहे. या कायद्यांतर्गत एका धर्मातून दुसऱ्या धर्मात होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला प्रतिबंध करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या कायद्याचा सखोल अभ्यास केल्यास असे दिसून येते की “बेकायदेशीर धर्मांतर” ही संकल्पना …