वाचकदृष्टीकोनातून
१.लेखक डॉ. त्रिलोक हजारे लिखित “मानव संसाधन निर्मितीत युजीसीचा खोडा” हा वाचला. लेख अतिशय महत्त्वाच्या आणि ज्वलंत विषयावर लिहिलेला आहे. लेखकाने शिक्षणक्षेत्रातील आताच्या बदलांचा, विशेषतः युजीसीच्या बदललेल्या पदोन्नती प्रणालीचा सखोल आणि चिकित्सक आढावा घेतलेला आहे. लेखामध्ये कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था, प्राध्यापक-शास्त्रज्ञ यांच्या भूमिकेचे वास्तव आणि त्यांना येणाऱ्या अडचणींचे प्रभावी चित्रण आहे. या लेखातून सुसंगत आणि …
