Menu

Category «लोकशाही»

शाळेतील मूल्य शिक्षणावर महाराष्ट्र सरकारने सुचविलेल्या पाठ्यक्रमासंबधी निवेदन

नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तक आराखडा तयार केला आहे, ज्यावर महाराष्ट्रातील अनेक शिक्षणतज्ज्ञांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभ्यासक्रम आराखडा अभ्यासक्रमाची सामग्री देत नाही, मात्र शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे देतो. इतर गोष्टींबरोबरच अभ्यासक्रम आराखडा शिक्षणाची उद्दिष्टे सुचवितो. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काय शिकवावे, हे सुचवतो. (What to teach?) …

शिक्षणात धर्माला स्थान का नाही?

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 28 (1) मध्ये म्हटले आहे की, राज्याच्या निधीतून संपूर्णपणे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. त्यामुळे, “धार्मिक शिक्षण दिले जाणे आवश्यक असलेल्या कोणत्याही धर्मादाय किंवा विश्वस्त संस्थेखाली स्थापन केलेल्या” शैक्षणिक संस्था वगळता, इतर शाळामध्ये धार्मिक शिक्षण देता येत नाही. राज्यघटनेच्या निर्मात्यांनी हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला की …

नीट इतकी बेलगाम कशी ?

देशाचे भवितव्य ज्या उच्चशिक्षित तरुणांवर अवलंबून आहे त्यांच्या भविष्याशी निगडित उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेत घोटाळा होणे ही कोणत्याही देशाला अभिनंदनीय बाब नाही. यावर्षी नीट च्या परीक्षेत एकूण ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले मागचे वर्ष केवळ दोन विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. या अस्वाभाविक निकालाबद्दल संशय निर्माण झाला काही विद्यार्थी व पालक एकत्र …

छुपा मनुवाद :

मेधाताई ज्या परिवारात वावरतात त्या परिवारात नथुराम गोडसेचे उदात्तीकरण अजूनही केले जाते आणि म. गांधींच्या निर्जीव पुतळ्यावर गोळ्या झाडून विकृत-आसूरी आनंद लुटला जातो, हे खरे नाही काय ? एक ब्राह्मण म्हणून मेधाताईंना हे गैर वाटत नाही काय ? जाहीरपणे या कृत्याचा त्या निषेध करतील काय ? केला काय ? मेधाताई विचारतात ना आजच्या ब्राह्मणांचा मनुस्मृतीशी …

‘भारत हिंदू राष्ट्र नव्हे’ अर्थतज्ञ डॉ. अमर्त्य सेन

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर झाले. या निवडणुकांच्या निकालावरून हे निश्चित झाले की, ‘भारत हे हिंदू राष्ट्र नाही’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी केले. अयोध्यामध्ये राम मंदिराची स्थापना केल्या नंतर फैजाबादची लोकसभेतील जागा गमावणे हे त्याचे द्दोतक आहे. प्रत्येक निवडणुकीनंतर बदलाची आशा असते त्यानुसार २०२४ च्या …

गेल्या ७ वर्षात १८ लाख उद्योग बंद; ५४ लाख नोकऱ्यांवर कुऱ्हाड

नुकत्याच जारी झालेल्या ‘असंघटीत क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण’ यांमधील तथ्यपत्रिका आणि ‘राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालया’ने (एन.एस.ओ) २०१४-१६ मध्ये जारी केलेल्या ७३ व्या सर्वेक्षणातील आकडेवारीच्या तुलनात्मक अभ्यासातून ही माहिती समोर आली. असंघटीत क्षेत्राला आलेली उतरती कळा याला खालील घटक कारणीभूत आहे. वस्तू व सेवा कर (GST), कोविड-१९ मधील  लॉकडाऊन आणि अनेक सार्वजनिक उद्योगांचे निर्गुंतवणीकरण असे तज्ञांचे म्हणणे …

जेंडर गॅप रिपोर्ट अहवाल- 2024

‘वर्ल्ड इकॉनोमिक फोरम’ तर्फे दरवर्षी जागतिक जेंडर गॅप रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो. हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. या अहवालानुसार यंदा भारत 146 देशांमध्ये 129 व्या स्थानावर आहे. हा अहवाल पुरुष आणि स्त्रियांमधील जागतिक आणि देशनिहाय अशा लिंग असमानतेचं विश्लेषण करतो. आर्थिक सहभाग आणि संधी, शैक्षणिक उपलब्धता, आरोग्य जीवनमान व राजकीय सक्षमीकरण अशा निकषांवर आधारित हा …

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शेड्युल कास्टसेडरेशनच्या जाहीरनाम्यातून व्यक्त केलेली मते

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शेड्युल कास्टसे डरेशनच्या जाहीरनाम्यातून व्यक्त केलेली मतेत्यांच्याच शब्दात खाली देत आहाेत, ’’देशात दाेन पक्ष असणे, आवश्यक आहे. राज्याला म्हणजे सरकारला स्थिरता आणि व्यक्तीला स्वातंत्र्य देण्यासाठी द्विपक्षप्रणाली ही आदर्श आहे. असा आदर्श मात्र, आतापासून उपलब्ध हाेणा-या अल्पावधीत व येत्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्यक्षात येईल असे वाटत नाही. तेव्हा या क्षणी काय शक्य आहे,ते म्हणजे विविध …

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान व धाेरण: मागासवर्गीय राजकीय पक्षासाठी बाेध !

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे त्यांचे अनुयायी एकाच राजकीय पक्षात व संघटनेत एकत्रयायला हवे हाेते.तथापि, सर्वच बाबासाहेबांना मानत असून ते वेगवेगळ्या राजकीय पक्षात विभागलेले आहेत.काही राजकीय पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर आपले स्वतंत्र पक्ष कायम ठेवत आहेत. काही राजकीय पक्षबाबासाहेबांचा विचारसरणीच्या विरुद्ध असलेल्या पक्षात सहभाग घेवून पदावर विराजमान झाले आहेत, काही पक्षाने तरबाबासाहेबांच्या विराेधात विचार असलेल्या …

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर :निवडणूक युती विषयीची भूमिका व त्याचे महत्व

सध्याच्या 2024 च्या निवडणुकी संदर्भात देशातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व इतरराज्यातील वंचित वर्गाच्या राजकीय पक्षांमध्ये युतीच्या मुद्द्यांवर चर्चा व वादविवाद हाेत आहेत. देशातीलया निवडणुकीत विराेधी पक्षांनी एकत्र येऊन ’एन.डी.ए.’ च्या विरुद्ध ‘इंडिया‘ ची आघाडी स्थापन केली. हा राजकीयपक्षाचा एकप्रकारे महासंघ आहे. जाे डाॅ. आंबेडकरांनी 1942 च्या निवडणुकीच्या काळातच सुचविला हाेता. विराेधी पक्षांनाआता युती …

बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय पक्षः तत्वज्ञानआणि धाेरणे आणि सद्य स्थितीत महत्व

सामाजिक आणि राजकीय चळवळीच्या प्रक्रियेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित लाेकांच्याउन्नतीचे माध्यम म्हणून राजकीय पक्षांचा वापर केला हाेता. 1936 मध्ये स्वतंत्र कामगार पक्षाची (आय.एल. पी.) स्थापना केली. 1942 मध्ये अनुसूचित जाती महासंघ (एस. सी. ए.) हा पक्ष स्थापन केला आणि शेवटीत्यांनी 1955 मध्ये रिपब्लिकन पार्टी (आर. पी. आय.) ची घाेषणा केली. जी त्यांच्या मृत्यूनंतर 1957 मध्ये …

सामान्य भारतीय नागरिकांच्यासामूहिक शहाणपणाला सलाम !

भारताच्या अठराव्या लाेकसभा निवडणूक निकालाने जगभरातल्या लाेकशाही प्रेमींच्या चेह-यावर समाधानाचे स्मितहास्य झळकले असेल. इतका सुजाण, समजुतीचा व संतुलित निकाल जगातल्या सर्वांत माेठ्या लाेकशाही राष्टतून येणे हेत्या समाधानाचे कारण आहे. शेतकरी, तरुणवर्ग, महिलांच्या मानवीय प्रश्नांकडे कानाडाेळा झाला. शेतक-यांनी अभूतपूर्वआंदाेलन उभारले तर त्यांना दहशतवादी ठरविले गेले. ते संसदेपर्यंत पाेहाेचू नयेत म्हणून राजधानीच्या सीमा चाकचाैबंदकेल्या गेल्या. नाेकरीसाठी आक्राेश …

फेडरेशन ऑफ असाेसिएशन फोर सेक्युलॅरिझम साेशल जस्टिस अ‍ॅन्ड डेमाेक्रेसी यासंघटनेच्या वतीने नागपूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले.या कार्यक्रमांचा संक्षिप्त आढावा याठिकाणी वाचकांसाठी प्रस्तुत आहे.

2 मे 2024 ला नागपुरातील संघटनेची एक बैठक.. रविवार, दिनांक 2 मे 2024 लाफेडरेशन ऑफ असाेसिएशन फोर सेक्युलॅरिझम साेशल जस्टिस , सेक्युलॅरिझम एंड डेमाेक्रेसी नागपुरातील संघटनेची एक बैठक इंजि. मा. प्रदीप नगरारे यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली आयाेजित करण्यात आली. त्यात महाराष्ट— शासनाच्या शिक्षण विषयक धाेरणावर चर्चा करण्यात आली. तसेच डाॅ. सुखदेव थाेरात यांनी लिहिलेले निवेदनावरविस्तृत चर्चा …

आपल्या प्रगतीसाठी देशाला मिळणा-या सत्तेमध्येआपण भागीदार झालेच पाहिजेडाॅ. बाबासाहेब आंबेडकर 4 ऑक्टाेबर 1945

ऑल इंडिया शेड्युल्ड कास्टसब फेडरेशनच्या वर्किग कमिटीसमाेर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भाषणमी तुम्हाला वारंवार सांगत आलाे आहे की, आपल्याला राजकीय सत्ता मिळाल्याशिवाय आपला सामाजिक व धार्मिक उद्धार हाेणे अशक्य आहे. आपणास समता आणि स्वातंत्र्य मिळवावयाचे असेल, आपणास इज्जतीने जगावयाचे असेल, आपली प्रगती करूनघ्यावयाची असेल तर या देशाला मिळणा-या सत्तेमध्ये आपण भागिदार झालेच पाहिजे. राजकीय सत्ता …

वाचकांचे मनाेगत

10 एप्रिल चा विशेषांक हा ’मुक्ती विमर्श’चा निवडणूक विशेषांक हाेता. ताे देशातील सामान्य मतदारांसाठी दिशादर्शकअसा विशेषांक हाेता. मागील दहा वर्षात आर्थिक व राजकीय व्यवस्थेचा -हास झाल्याचे निरीक्षण संपादक डाॅ. सुखदेवथाेरात यांनी नाेंदविले. त्याचबराेबर डाॅ. आंबेडकर यांचा सांप्रदायिक लाेकशाहीचा इशारा खरा ठरला, हे डाॅ. थाेरातयांनी नमूद केले. देशात ‘एक देश एक निवडणूक‘ ही देशावर सांप्रदायिक लाेकशाही …