घटनेचा मुलभूत गाभाच धर्मनिरपेक्षता व समाजवाद आहे;हे निर्विवाद सत्य आहे.
संपादक : प्रा. सुखदेव थाेरात धर्मनिरपेक्ष संविधान अनुराग भास्कर, अतिरिक्त रजिस्ट्रार, सर्वाेच्च न्यायालय; भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द अनेकदा टीकेचा विषय ठरला आहे. 1950 मध्ये स्विकारलेल्या मुळ प्रस्तावनेत हा शब्द नव्हता. परकिय प्रभावाखाली हा शब्द स्विकारण्यात आला आणि 1976 मध्ये 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जी संविधानाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे. पण हे म्हणणे जवळून तपासले …