थट्टा संविधानाची
–एल. अविनाश ( सामाजिक कार्यकर्ता ) विधानसभेच्या निवडणुकीत जे काही घडले किंबहुना जे काही घडत होते, त्या दरम्यान आयोगाच्या आणि सरकारी तंत्राचे मूकदर्शक बनून तमाशा बघणे ही लोकशाहीची थट्टा नव्हे तर काय आहे? लोकसभेचे मतदान झाल्यानंतर अवघ्या ३ महिन्यात लोकांचे मत परिवर्तन होऊन विरोधी पक्ष कधी नव्हता एव्हढा रसातळाला जाणे हे अनाकलनीयच. सामान्य जनमानस आलेला …