पाच वर्षातील वास्तव : कसा मिळणार सामाजिक न्याय ?
अनुसूचित जातींचे १४,१९८ कोटी अखर्चित आनंद डेकाटे नागपूर : मागील पाच वर्षात राज्याच्या अर्थसंकल्पा मध्ये अनुसूचित जातीच्या विकासासाठी तरतूद केलेल्या निधीपैकी तब्बल १४,१९८ कोटी रुपये खर्चच केले नाहीत, अशी माहिती पुढे आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात २०१४-१५ ते २०१८-१९ या काळात अनुसूचित जातीसाठी एकूण ३६,४६६ कोटी रुपयांची तरतूष करण्यात आली यापैकी २२,२६८ कोटी रुपये खर्च करण्यात …