बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय पक्षः तत्वज्ञानआणि धाेरणे आणि सद्य स्थितीत महत्व
सामाजिक आणि राजकीय चळवळीच्या प्रक्रियेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित लाेकांच्याउन्नतीचे माध्यम म्हणून राजकीय पक्षांचा वापर केला हाेता. 1936 मध्ये स्वतंत्र कामगार पक्षाची (आय.एल. पी.) स्थापना केली. 1942 मध्ये अनुसूचित जाती महासंघ (एस. सी. ए.) हा पक्ष स्थापन केला आणि शेवटीत्यांनी 1955 मध्ये रिपब्लिकन पार्टी (आर. पी. आय.) ची घाेषणा केली. जी त्यांच्या मृत्यूनंतर 1957 मध्ये …