AIM USA – एक आंतरराष्ट्रीय चळवळ
–मिलिंद अवसरमोल, न्यू जर्सी संचालक AIM USA आंबेडकर इंटरनॅशनल मिशन, AIM USA ची स्थापना NRI आंबेडकरी समाजाला एकत्र करण्याच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मिशन जागतिक मंचावर पुढे नेण्याच्या उद्देशाने करण्यात आली. ही संस्था २५ वर्षांपासून कार्यरत आहे. ही यात्रा स्मुतिशेष राजू कांबळे सर यांच्या प्रेरणादायी आणि असाधारण नेतृत्वाखाली काही मोजक्या कुटुंबासह सुरू झाली, जी …