Menu

Tag «मुक्ती विमर्श»

धर्म,आमिष व गरज पडल्यास इवीएम सुद्धा

– प्रा. सुखदेव थोरात २५ नोव्हेंबर १९४९ च्या आपल्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी भारतात लोकशाही यशस्वी होईल किंवा नाही ह्याविषयी दुःख व खंत व्यक्त केले. ते म्हणाले की, आपले स्वातंत्र्य हे आपणच गमवीत आहोत. त्यांनी मातृ भूमीशी गद्दारी करणा-या ‘जयचंद‘ चे उदाहरण दिले. पुढे ते म्हणाले की लोकशाहीला व स्वातंत्र्याला अशाच छुप्या अंतर्गत ‘जयचंद‘ पासून …

संसदीय लोकशाहीच्या भवितव्या संदर्भात: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल

–डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रसिद्ध अर्थतज्ञ व विचारवंत २०२४ सालच्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालाचा सारांश असा की, भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या संलग्न राजकीय पक्ष याचं मिळून जे सरकार बनणार आहे; त्यामध्ये अजून पर्यंत कोण मुख्यमंत्री होईल? याबाबत साशंकता आहे आणि त्यासाठी शिदेंची शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये सतत चर्चा चालू …

डॉ. आंबेडकर यांचे निवडणूक युतीव आघाडी विषयीचे मत:

डॉ.आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्टस फेडरेशनचे राजकीय पक्षाबराेबर सहकार्य व निवडणूक युती करण्यासाठीखालीलपैकी शर्ती मांडल्या – ५.पक्ष अशा काेणत्याही पक्षाशी संलग्न नसावा 25 एप्रिल 1948 राेजी लखनऊ येथे भरलेल्या अखिल भारतीय शेड्युल्ड कास्टस फेडरेशनच्या परिषदेत भाषण करताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, राजकीय सत्ताही सर्व प्रगतीची गुरुकिल्ली आहे आणि आपला एक तिसरा पक्ष संघटित करून व प्रतिस्पर्धी राजकीय …

घटना व ब्राम्हणवाद : परस्पर विरोधी विचारधारा

मुक्तीविमर्शचा अंक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर प्रकाशित हाेत आहे. स्वाभाविकपणे हा जनतेसमाेर जे प्रश्न निर्माण झालेले त्यावर चर्चा करण्याचा हा प्रयत्न आहे. निर्माण झालेल्या प्रश्नाचा उहापाेह व विश्लेषण हा जनतेला निवडणुकीमध्ये याेग्य निर्णय घेण्यास उपयाेगी ठरेल. तथापि 2014 नंतर जी नवीन आव्हाने देशासमाेर व महाराष्ट्रा समाेर उभे झाली आहेत. नवीन आव्हानांची गंभीरता व तीव्रता लक्षात …

राज्य शासनाचे ब्राम्हणीकरण करण्याचा प्रयत्न

ब्राह्मणवादी धर्माच्या चाैकटीत संविधानाला बांधण्याचे प्रयत्न 2014 पासून जाेमाने सुरु आहेत. हे सरकारच्या व त्यांना मदत करणा-या संघटनेच्या विचारातून व कृतीतून अगदी स्पष्ट झाले आहे. हिंदुधर्म, सनातन धर्म, गीता, मनुस्मृती ह्यांवर आधारित घटना असावी असे पर्याय सुचविले जातात. ह्या सर्व पर्यायाचा अर्थ एकच आहे; व ताे म्हणजे ब्राम्हणवाद. ब्राम्हणवादी धर्माचे निश्चित असे धार्मिक आणि सामाजिक …

महाराष्ट्रातील शिक्षणामधील विषमतेचा प्रश्न

राज्य घटनेनुसार शिक्षण ही मुलभूत गरज आहे हे मान्य केले आहे. त्यामुळे सर्वांनाच शिक्षण मिळणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करण्याकरिता धाेरणे वापरली. तथापि वेगवेगळे धाेरणे अंमलात आणूनही सामाजिक गटांमध्ये उच्च शिक्षणातील असमानता अजूनही कायम आहे. ही उच्च शिक्षणामधील वर्गामधील विषमता शिक्षण महाग झाल्यामुळे व उच्च शिक्षणाचे खाजगीकरण झाल्यामुळे निर्माण …

दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी

महाराष्ट्रात राज्यासमाेरचे सगळ्यात माेठे आव्हान म्हणजे सतत त्रासदायक ठरलेले कृषी क्षेत्रावरील संकट.शेतक-यांच्या आत्महत्या ह्या जवळपास महाराष्ट्रात अंगवळणी पडल्यासारख्या झालेल्या आहेत.त्याबाबत बराच डाेंबउसळताे आणि काही काळानंतर आपाेआप शांत हाेताे आणि शेतकरी हा त्या दुष्टचक्रात सतत पिसला जाताे. महाराष्ट्रातील माेठा प्रदेश हा दुष्काळ प्रवण असून ह्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे. परिणामतः ‘नेमेची येताे दुष्काळ’ आणि शेतक-यांचा …

देशाची भूक भागवणारा किसान – न्यायाच्या प्रतिक्षेत

सवंग लाेकप्रियतेसाठी सामाजिक/धार्मिक साैहार्द नष्ट करुन समाजा-समाजात व व्यक्ती-व्यक्ती मधे द्वेष निर्माण करणारीविषारी शक्ती पासुन राज्य व्यवस्था वाचवणे प्रत्येक भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे.त्यामुळे सर्वप्रथम जातीय/सामाजिक/धार्मिक विद्वेष पसरवणार्या विचार धारेला राजकीय व्यवस्थे पासुन दुर ठेवणे.2) संविधानिक प्रावधानांची अंमलबजावणी करुन संविधान रचयितांना अपेक्षित आर्थिक व सामाजिक समतेचा आग्रह करणे.तसेच शाश्वत राेजगारांतून सन्मानाने आपली भाकरी कमावणे. अगतिकता व …

नवीन शैक्षणिक धोरण बहुजनांच्या गळ्याला फास

येत्या निवडणुकीत प्रत्येक नागरिकाच्या जगण्या- मरणाचा प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षण, राेजगार, आराेग्य, वाढती महागाई त्यामुळे जनसामान्याचे माेडलेले कंबरडे याची चिंता सत्ताधा-यांनी व जे सत्तेवर निवडून येतील अश्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. हि जबाबदारी ते नाकारीत असतील त्यांचे मनसुबे फक्त भांडवलदारांचे कर्ज माफ करणे, त्यांना विशिष्टसाेयीसवलती पुरविणे व जनसामान्याचे शाेषण करून संविधानाने दिलेल्या जगण्याचा …

संविधानिक लोकशाहीचे जतन करावे

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतात राजेशाही हाेती. राजेशाहीची एकछत्री सत्ता हाेती. त्यावेळी लाेकांच्या मताला किंमत नव्हती. सत्तेत व राज्य शासनाच्या प्रशासनात लाेकांना सहभागी करून घेतले जात नव्हते. निर्णय प्रक्रियेत लाेकांचा सहभाग नव्हता. निर्णय लादले जात हाेते. त्यातही शिक्षण, आराेग्य सुविधा दिल्यात जात नव्हत्या. दलित व गरीबांना पाणी ,घर व अंग झाकायला कापड पुरेसे मिळत नव्हते. हाताला …

महाराष्ट्र बचाव खोका सरकार भगावो

महाराष्ट्र के विधानसभा चुनाव में महाराष्ट्र की अस्मिता गांधी जी, फुले, शाहू, आंबेडकर , शिवाजी महाराज जिनकेविचार कहीं ना कहीं खत्म किए जा रहे हैं यहां एक सभ्यता का कल्चर छाेड़कर बीजेपी द्वारा घटिया राजनीति की मानसिकता र्सिफ सत्ता प्राप्त करने के लिए अलग-अलग संगठन काे ताेड़ना और किसी तरीके से भी महाराष्ट्र में अपनी …

मा.सर्वोच्च न्यायालय १ ऑगस्ट २०२४ चा निर्णय : जातीय जनगणनेचा मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्या चा प्रयत्न

-डॉ. संजय शेंडे ओबीसींच्या प्रश्नांचे अभ्यासक व लेखक सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनु. जाती/जमातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षते खालील सात सदस्यीय घटनापीठाने सहा विरूद्ध एक मताने हा निर्णय घेतला. या प्रवर्गातील अधिक मागासांना याेग्य प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी निर्णय घेतल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. तथापि यापूर्वी 2014 साली ई.व्ही. चिन्नीया विरूद्ध …