Menu

Tag «ब्राम्हणवादाविरोधी मागासवर्गीय (ओबीसी) समतावादी चळवळ»

ब्राम्हणवादाविरोधी मागासवर्गीय (ओबीसी) समतावादी चळवळ

दलितेत्तर मागासवर्गाची ब्राम्हण्याविरोधी वैचारिक चळवळ व कृती -प्रा. सुखदेव थोरात भारतीय इतिहासाचे विश्लेषण करण्यासंबंधी दोन प्रवाह आपणास दिसतात. एक धर्मसहिष्णुता म्हणजे सर्व धर्माला समानतेने वागणूक देणे आणि प्रत्येक धर्माची विचारसरणी प्रचारित करणाऱ्या अधिकार देणे. दुसरा विचार जो प्रामुख्याने डॉ. आंबेडकरांनी मांडला तो भारतीय इतिहासात ह्या दोन विचारसरणीचा सतत चाललेला संघर्ष.हा संघर्ष धार्मिक व सामाजिक विचारसरणीचा …