जिंदा कौमे पांच साल का इंतजार नहीं करती !
-प्रा.श्रीरंजन आवटे, प्रख्यात कवी व लेखक दि. 23 नाेव्हेंबर 2024 राेजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल झाला आणि एकच हलकल्लोळ झाला. हा जनादेश खरा आहे की खोटा, यावर मोठे वाद सुरु झाले आहेत. हा निकाल बनावट आहे, त्यात घोटाळा आहे, असे म्हणणारे महायुतीचे, भाजपचे समर्थक मी पाहिले आहेत तर हा जनादेश खरा असू शकतो, असं सांगणा-या महाविकासच्या …