Menu

Tag «डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथबरो कमिशनला दिलेले निवेदन (१९१८)»

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथबरो कमिशनला दिलेले निवेदन (१९१८)

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांना सहसा दया दाखविली जाते परंतु त्यांचे रक्षण करण्यात काेणताही फायदा राजकारणाला हाेत नसल्याने त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले जाते. तरीही सर्वांना त्यांची गरज पडते. जप्त करण्यासारखी काेणतीही मालमत्ता त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच जप्त केले जाते. सामाजिक, धार्मिक, रूढी परंपरानी त्यांना मनुष्य मानण्यास नकार दिला. त्यामुळे संपूर्ण मानवता धाेक्यात आली आहे. त्यापुढे …