डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १९५३ ला BBC NEWS ने घेतलेली मुलाखत (एक स्वैर अनुवाद)
पत्रकार :- डॉ. आंबेडकर भारतात लोकशाही कार्यरत राहील असे तुम्हाला वाटते काय ?डॉ. आंबेडकर :- नाही, ती फक्त नावापुरती असेल, म्हणजे लोकशाहीचा लवाजमा, पंचवार्षिक निवडणुका, पंतप्रधान इत्यादी…. प्रश्न:- पण सत्ताबदलाच्या दृष्टीने निवडणुकांचे महत्त्व नाही काय?उत्तर :- नाही, त्या प्रक्रियेतून आदर्श लोक तयार होत नसतील तर निवडणूक महत्वाच्या नाहीत. विधायक बदल घडविण्यासाठी मतदान करायंच, हा विचार …