Menu

Tag «घटना व ब्राम्हणवाद : परस्पर विरोधी विचारधारा»

घटना व ब्राम्हणवाद : परस्पर विरोधी विचारधारा

मुक्तीविमर्शचा अंक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर प्रकाशित हाेत आहे. स्वाभाविकपणे हा जनतेसमाेर जे प्रश्न निर्माण झालेले त्यावर चर्चा करण्याचा हा प्रयत्न आहे. निर्माण झालेल्या प्रश्नाचा उहापाेह व विश्लेषण हा जनतेला निवडणुकीमध्ये याेग्य निर्णय घेण्यास उपयाेगी ठरेल. तथापि 2014 नंतर जी नवीन आव्हाने देशासमाेर व महाराष्ट्रा समाेर उभे झाली आहेत. नवीन आव्हानांची गंभीरता व तीव्रता लक्षात …