Menu

Tag «अमेरिका»

वाचकांचे मनोगत

-अभिजित कांबळे, मिनिया पोलीस, अमेरिका १५ ते ३० नोव्हेंबर २०२४ चा ‘मुक्ती विमर्श’ पक्षीकांचा कताच प्रसिद्ध झालेला अंक अतिशय उत्कृष्ट झाला आहे. हा अंक भारतातील महाराष्ट्र राज्याच्या होणा-या निवडणुकीवर मुख्यत: भाष्य करणारा असला तरी, भारतातील संविधान व ब्राह्मणवाद मानणा-या मानसिकतेचा संघर्ष स्पष्ट करणारा आहे. या मौलिक अंकाच्या संपादकीय लेखात प्रा. डॉ. सुखदेव थोरात यांनी आम्हा …

वाचकांचे मनोगत

-मिलिंद अवसरमोल, न्यू जर्सी, अमेरिका ‘मुक्ती विमर्श’ चा १५ ते ३० नोव्हेंबरचा अंक शब्द न शब्द वाचला. हा निवडणूक विशेषांक लोकशाही, सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षता मानणा-या जगातील मानवसमाजासाठी दिशादर्शक आहे. आम्हा मूळ व मन भारतातच असणा-या अमेरिकन जनतेसाठी सुद्धा भारतीय समाज कोणत्या दिशेने जातो, याची सतत चिंता असते. मागील दहा वर्षात भारताचे राज्यकर्ते, संविधानाद्वारे डॉ. …