Menu

Tag «सुखदेव थोरात»

धर्म,आमिष व गरज पडल्यास इवीएम सुद्धा

– प्रा. सुखदेव थोरात २५ नोव्हेंबर १९४९ च्या आपल्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी भारतात लोकशाही यशस्वी होईल किंवा नाही ह्याविषयी दुःख व खंत व्यक्त केले. ते म्हणाले की, आपले स्वातंत्र्य हे आपणच गमवीत आहोत. त्यांनी मातृ भूमीशी गद्दारी करणा-या ‘जयचंद‘ चे उदाहरण दिले. पुढे ते म्हणाले की लोकशाहीला व स्वातंत्र्याला अशाच छुप्या अंतर्गत ‘जयचंद‘ पासून …

घटना व ब्राम्हणवाद : परस्पर विरोधी विचारधारा

मुक्तीविमर्शचा अंक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर प्रकाशित हाेत आहे. स्वाभाविकपणे हा जनतेसमाेर जे प्रश्न निर्माण झालेले त्यावर चर्चा करण्याचा हा प्रयत्न आहे. निर्माण झालेल्या प्रश्नाचा उहापाेह व विश्लेषण हा जनतेला निवडणुकीमध्ये याेग्य निर्णय घेण्यास उपयाेगी ठरेल. तथापि 2014 नंतर जी नवीन आव्हाने देशासमाेर व महाराष्ट्रा समाेर उभे झाली आहेत. नवीन आव्हानांची गंभीरता व तीव्रता लक्षात …

सामाजिक सौहार्द नष्ट करणाऱ्या शक्तीपासून देश वाचविणे कर्तव्य

येत्या निवडणुकीत जनतेचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न सन 2024 च्या विधानसभेच्या पाेर्शभूमीवर अनेक मतदार संघातील लाेकांसाेबत चर्चा केल्यानंतर असे निदर्शनास आले की, बेराेजगारीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. शासकीय-निमशासकीय नाेकर भरती गेल्या वर्षापासून जवळजवळ बंद आहे. युवक-युवती प्रचंड नाराज असून अस्वस्थ आहेत. झिराे बजेटपेक्षा भयावह परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. बेराेजगारीचा दर गेल्या 45 वर्षातील सर्वात जास्त आहे. …

पोटजातींच्या विकासाची धोरणे

-प्रा. सुखदेव थोरात सुप्रीम काेर्टाने पाेटजातीमधील आरक्षणाच्या बाजूने निर्णय दिला आहे. हा निकाल पाेटजातींमध्ये असमानता असल्याच्या गृहीतांवर आधारित आहे. सरकारी सेवांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळण्यासाठी अनुसूचित जातीमध्ये सर्वात मागासलेल्या पाेटजातींसाठी वेगळे आरक्षण असावे हे सूचित केले आहे. पाेटजातीमधील असमानता हे पाेटजातीमधील आरक्षणाचे कारण दिल्या मुळे पाेटजातीं धील असमानतेचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील पाेटजातीमधील विषमता …

नैतिक शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरण : संविधान विरोधी

शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करणे, नैतिक मूल्यांचे शिक्षण हे शिक्षणाचे आणखी एक ध्येय म्हणून उदयास आले आहे. पहिला शिक्षण आयोग १८८२ पासून 2020 पर्यंत सुमारे 238 वर्षे नैतिक शिक्षण हा चर्चेचा आणि धोरणाचा विषय राहिला आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये शाळा आणि महाविद्यालयांच्या नैतिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मोठा बदल प्रस्तावित करण्यात …