Menu

’भारत बंद आंदोलनाच्या निमित्ता ने नागपूरच्या आंबेडकरी जनतेने दिला इशारा .

-इंजि . महेंद्र राऊत आंबेडकरी अभ्यासक 1 ऑगस्ट 2024 राेजी, भारताच्या सर्वाेच्च न्यायालयाने राज्य सरकारांना अनुसूचित जाती आणि जमातींच्या घटनात्मक आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याची परवानगी दिली आणि त्यांच्यावर क्रीमीलेयरची अट लादण्याची शिारस केली, ज्यामुळे एससी एसटी ओबीसी संघटनांनी. याच्या निषेधार्थ 21 ऑगस्ट राेजी भारत बंदची हक दिली. हाती आलेल्या वृत्तानुसार, तुरळक चकमकी वगळता भारत बंदचा परिणाम …

सामाजिक आरक्षणाचा फक्त आभास

-मिलिंद रुपवते साभार लोकसत्ता कुठल्याही समस्येचे निवारण करण्याची पूर्वअटच मुळी अचूक निदान ही असते. पण अनेकदा जाणीवपूर्वक समस्येचे निदानच केले जात नाही. समाजाचे लक्ष विचलित करत अनावश्यक गाेष्टींना महत्त्व देणे, प्रपाेगंडा करणे आदी प्रकार केले जातात. विभाजनवादी कार्यक्रम आखले जातात. समस्येचे सुलभीकरण केले जाते. सध्या आरक्षण हा असा कार्यक्रम आहे.मुळात अनेक समूहांना आरक्षण हवे आहे …

नैतिक शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरण : संविधान विरोधी

शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करणे, नैतिक मूल्यांचे शिक्षण हे शिक्षणाचे आणखी एक ध्येय म्हणून उदयास आले आहे. पहिला शिक्षण आयोग १८८२ पासून 2020 पर्यंत सुमारे 238 वर्षे नैतिक शिक्षण हा चर्चेचा आणि धोरणाचा विषय राहिला आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये शाळा आणि महाविद्यालयांच्या नैतिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मोठा बदल प्रस्तावित करण्यात …

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते शिक्षणाचे उद्दिष्ट काय आहे?

आंबेडकरांच्या शिक्षणाच्या दृष्टीचे उद्दिष्ट शहाणपण – योग्य आणि अयोग्य यांच्यात फरक करणे हे आहे; सहानुभूती – सहमानवाबद्दल आणि सामाजिक-समानतेवर विश्वास – विद्यार्थ्यांमध्ये. शिक्षणानेच दलितांची प्रगती होऊ शकते, असा आंबेडकरांचा विश्वास होता. आंबेडकर यांनी समता आणि न्यायाच्या तत्त्वांनुसार समाजाच्या पुनर्रचनेसाठी शिक्षण ही आवश्यक पूर्वअट आहे. ते म्हणाले की, ‘शिक्षण हेच माणसाला निर्भय बनवते. त्याला एकतेचा धडा …

शाळेतील मूल्य शिक्षणावर महाराष्ट्र सरकारने सुचविलेल्या पाठ्यक्रमासंबधी निवेदन

नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तक आराखडा तयार केला आहे, ज्यावर महाराष्ट्रातील अनेक शिक्षणतज्ज्ञांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभ्यासक्रम आराखडा अभ्यासक्रमाची सामग्री देत नाही, मात्र शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे देतो. इतर गोष्टींबरोबरच अभ्यासक्रम आराखडा शिक्षणाची उद्दिष्टे सुचवितो. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काय शिकवावे, हे सुचवतो. (What to teach?) …

शिक्षणात धर्माला स्थान का नाही?

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 28 (1) मध्ये म्हटले आहे की, राज्याच्या निधीतून संपूर्णपणे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. त्यामुळे, “धार्मिक शिक्षण दिले जाणे आवश्यक असलेल्या कोणत्याही धर्मादाय किंवा विश्वस्त संस्थेखाली स्थापन केलेल्या” शैक्षणिक संस्था वगळता, इतर शाळामध्ये धार्मिक शिक्षण देता येत नाही. राज्यघटनेच्या निर्मात्यांनी हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला की …

नीट इतकी बेलगाम कशी ?

देशाचे भवितव्य ज्या उच्चशिक्षित तरुणांवर अवलंबून आहे त्यांच्या भविष्याशी निगडित उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेत घोटाळा होणे ही कोणत्याही देशाला अभिनंदनीय बाब नाही. यावर्षी नीट च्या परीक्षेत एकूण ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले मागचे वर्ष केवळ दोन विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. या अस्वाभाविक निकालाबद्दल संशय निर्माण झाला काही विद्यार्थी व पालक एकत्र …

यूपीएससी मधील घोटाळा विकृत मानसिकता

मागील एक महिन्यात महाराष्ट्रातील एक महिला आयएएस अधिकाऱ्याने नियुक्तीप्रक्रियेत केलेल्या घोटाळ्याबाबत प्रसार माध्यमांनी बरीच सतर्कता दाखवली आहे. “परीक्षेत अपव्यवहार करणे ही प्राचीन परंपरेच्या शृंखलेतील अद्यावत घटना आहे असेच म्हणावे लागेल. साधन-संपन्न लोक आपले विशेषाधिकार अबांधित ठेवण्यासाठी या स्तरालाही उतरतात, यांची असंख्य उदाहरणे पौराणिक काळापासून आढळतात. एकलव्य-द्रोणाचार्याचे चे उदाहरण तर सर्वश्रुत आहे.” भारतात एकूण ३५११ आय.ए.एस …

छुपा मनुवाद :

मेधाताई ज्या परिवारात वावरतात त्या परिवारात नथुराम गोडसेचे उदात्तीकरण अजूनही केले जाते आणि म. गांधींच्या निर्जीव पुतळ्यावर गोळ्या झाडून विकृत-आसूरी आनंद लुटला जातो, हे खरे नाही काय ? एक ब्राह्मण म्हणून मेधाताईंना हे गैर वाटत नाही काय ? जाहीरपणे या कृत्याचा त्या निषेध करतील काय ? केला काय ? मेधाताई विचारतात ना आजच्या ब्राह्मणांचा मनुस्मृतीशी …

मनुस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध ? विनाकारण टीका करणे थांबवा: मेधा कुलकर्णी

छत्रपती संभाजीनगरात आयोजित ब्राह्मण अधिवेशनात खा. मेधा कुलकर्णी म्हणाला, “मनुस्मृती फाडली जाते जाळली जाते. असे केल्याने काय फरक पडणार आहे? त्यातील जे चांगले आहे ते घ्या, जे वाईट आहे त्यावर सर्व मिळून टीका करू, ऊठसूठ विनाकारण ब्राह्मणांवर टीका करणे थांबवा. हे किती दिवस सहन करायचे ? हे थांबले पाहिजे. सर्व समाजांनी एकत्र यावे हिंदू म्हणजे …

‘भारत हिंदू राष्ट्र नव्हे’ अर्थतज्ञ डॉ. अमर्त्य सेन

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर झाले. या निवडणुकांच्या निकालावरून हे निश्चित झाले की, ‘भारत हे हिंदू राष्ट्र नाही’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी केले. अयोध्यामध्ये राम मंदिराची स्थापना केल्या नंतर फैजाबादची लोकसभेतील जागा गमावणे हे त्याचे द्दोतक आहे. प्रत्येक निवडणुकीनंतर बदलाची आशा असते त्यानुसार २०२४ च्या …

गेल्या ७ वर्षात १८ लाख उद्योग बंद; ५४ लाख नोकऱ्यांवर कुऱ्हाड

नुकत्याच जारी झालेल्या ‘असंघटीत क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण’ यांमधील तथ्यपत्रिका आणि ‘राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालया’ने (एन.एस.ओ) २०१४-१६ मध्ये जारी केलेल्या ७३ व्या सर्वेक्षणातील आकडेवारीच्या तुलनात्मक अभ्यासातून ही माहिती समोर आली. असंघटीत क्षेत्राला आलेली उतरती कळा याला खालील घटक कारणीभूत आहे. वस्तू व सेवा कर (GST), कोविड-१९ मधील  लॉकडाऊन आणि अनेक सार्वजनिक उद्योगांचे निर्गुंतवणीकरण असे तज्ञांचे म्हणणे …

जेंडर गॅप रिपोर्ट अहवाल- 2024

‘वर्ल्ड इकॉनोमिक फोरम’ तर्फे दरवर्षी जागतिक जेंडर गॅप रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो. हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. या अहवालानुसार यंदा भारत 146 देशांमध्ये 129 व्या स्थानावर आहे. हा अहवाल पुरुष आणि स्त्रियांमधील जागतिक आणि देशनिहाय अशा लिंग असमानतेचं विश्लेषण करतो. आर्थिक सहभाग आणि संधी, शैक्षणिक उपलब्धता, आरोग्य जीवनमान व राजकीय सक्षमीकरण अशा निकषांवर आधारित हा …

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शेड्युल कास्टसेडरेशनच्या जाहीरनाम्यातून व्यक्त केलेली मते

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शेड्युल कास्टसे डरेशनच्या जाहीरनाम्यातून व्यक्त केलेली मतेत्यांच्याच शब्दात खाली देत आहाेत, ’’देशात दाेन पक्ष असणे, आवश्यक आहे. राज्याला म्हणजे सरकारला स्थिरता आणि व्यक्तीला स्वातंत्र्य देण्यासाठी द्विपक्षप्रणाली ही आदर्श आहे. असा आदर्श मात्र, आतापासून उपलब्ध हाेणा-या अल्पावधीत व येत्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्यक्षात येईल असे वाटत नाही. तेव्हा या क्षणी काय शक्य आहे,ते म्हणजे विविध …

डाॅ. आंबेडकरनिवडणूक युतीविषयकराजकीय तत्वज्ञान आणि धाेरण

सं | पा | द | की | य मुक्ती विमर्श’ चा हा अंक दलित व वंचीत वर्गाच्या राजकीय पक्षांच्या राजकारणाशीसंबंधित असलेल्या मुद्द्यावर चर्चा करताे. सर्वप्रथम डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक, राजकीय,सामाजिक तत्वज्ञान व धाेरणे ह्यांची चर्चा करताे. दुसरे म्हणजे, 1936 मध्ये स्थापन केलेल्या स्वतंत्र मजुर पक्ष; शेडूलकाष्ट फेडरेशन, 1942; आणि 1957 मध्ये स्थापन केलेला रिपब्लिकन …