Menu

Category «राजकारण»

मनुस्मृतीविरुद्ध भारतीय लोकशाहीप्रणीत राज्यघटनेच्या संघर्षाचा गाभा

प्रा.सचिन गरुड, सातारा भारतीय लोकशाही मूल्यांचा उद्गम व विकास हा प्राचीन वैदिक परंपरेत असल्याचे ऐतिहासिक कथन ब्रिटीश वासाहतिक काळात पाश्चात्त्य प्राच्यविद्यातज्ञ आणि राष्ट्रवादी भारतीय अभिजन अभ्यासकांनी रचले आहे. पण त्यातील वर्ण-जात आणि लिंगभाव यांच्या विषमतेच्या वैदिक गाभ्याला दुर्लक्षित केले. आर्य वैदिक परंपरा ही लोकशाही व भारतीय राष्ट्रीय ता यांच्या विरोधी असून ती वर्चस्वाची व शोषण, …

अमेरिकेतील Anti-Caste चळवळ

मिलिंद अवसरमोलसंचालक, आंबेडकर इंटरनेशनल मिशन (AIM USA) शंभर हुन अधिक वर्षांपुर्वी, डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापिठातील आपल्या व्याख्यानामध्ये डॅा. केतकरांच्या विधानाचा उल्लेख केला होता जेव्हा हिंदु भारता बाहेर प्रयाण करतील, तेव्हा जातीयवादाची समस्या भारतापुरती सिमित न राहता, ती एक वैश्विकसमस्या बनेल! आजच्या युगात मोठ्या संख्येने भारतीय परदेशांमध्ये स्थलांतरीत झालेत आणि त्यांनी उपरोक्त भविष्यवाणीस खरे ठरविले …

देशाचे गृहमंत्री अमित शहांकडून आंबेडकरांचा अपमान

‘आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेण्याची फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. पण एवढ्या वेळा देवाचे नाव घेतले तर एखाद्याला सात जन्म स्वर्गात जागा मिळेल.’ अशा शब्दात गृहमंत्री अमित शहांनी आंबेडकरांचा अपमान केला असून या घटनेने आंबेडकरी समाजात तसेच देशाच्या राजकारणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या घटनेचे पडसाद संसदेमध्ये सुद्धा …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १९५३ ला BBC NEWS ने घेतलेली मुलाखत (एक स्वैर अनुवाद)

पत्रकार :- डॉ. आंबेडकर भारतात लोकशाही कार्यरत राहील असे तुम्हाला वाटते काय ?डॉ. आंबेडकर :- नाही, ती फक्त नावापुरती असेल, म्हणजे लोकशाहीचा लवाजमा, पंचवार्षिक निवडणुका, पंतप्रधान इत्यादी…. प्रश्न:- पण सत्ताबदलाच्या दृष्टीने निवडणुकांचे महत्त्व नाही काय?उत्तर :- नाही, त्या प्रक्रियेतून आदर्श लोक तयार होत नसतील तर निवडणूक महत्वाच्या नाहीत. विधायक बदल घडविण्यासाठी मतदान करायंच, हा विचार …

जिंदा कौमे पांच साल का इंतजार नहीं करती !

-प्रा.श्रीरंजन आवटे, प्रख्यात कवी व लेखक दि. 23 नाेव्हेंबर 2024 राेजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल झाला आणि एकच हलकल्लोळ झाला. हा जनादेश खरा आहे की खोटा, यावर मोठे वाद सुरु झाले आहेत. हा निकाल बनावट आहे, त्यात घोटाळा आहे, असे म्हणणारे महायुतीचे, भाजपचे समर्थक मी पाहिले आहेत तर हा जनादेश खरा असू शकतो, असं सांगणा-या महाविकासच्या …

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान व धाेरण: मागासवर्गीय राजकीय पक्षासाठी बाेध !

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे त्यांचे अनुयायी एकाच राजकीय पक्षात व संघटनेत एकत्रयायला हवे हाेते.तथापि, सर्वच बाबासाहेबांना मानत असून ते वेगवेगळ्या राजकीय पक्षात विभागलेले आहेत.काही राजकीय पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर आपले स्वतंत्र पक्ष कायम ठेवत आहेत. काही राजकीय पक्षबाबासाहेबांचा विचारसरणीच्या विरुद्ध असलेल्या पक्षात सहभाग घेवून पदावर विराजमान झाले आहेत, काही पक्षाने तरबाबासाहेबांच्या विराेधात विचार असलेल्या …

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर :निवडणूक युती विषयीची भूमिका व त्याचे महत्व

सध्याच्या 2024 च्या निवडणुकी संदर्भात देशातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व इतरराज्यातील वंचित वर्गाच्या राजकीय पक्षांमध्ये युतीच्या मुद्द्यांवर चर्चा व वादविवाद हाेत आहेत. देशातीलया निवडणुकीत विराेधी पक्षांनी एकत्र येऊन ’एन.डी.ए.’ च्या विरुद्ध ‘इंडिया‘ ची आघाडी स्थापन केली. हा राजकीयपक्षाचा एकप्रकारे महासंघ आहे. जाे डाॅ. आंबेडकरांनी 1942 च्या निवडणुकीच्या काळातच सुचविला हाेता. विराेधी पक्षांनाआता युती …

डाॅ. बाबासाहेबांनी सुरु केलेल्या रविवार ता. 3 एप्रिल सन1927 ‘बहिष्कृत भारत‘ याचा पहिला अंक या अंकामध्ये बहिस्कृतांच्या प्रश्नांची चर्चा करून वर्तमान पत्राची आवश्यकता नमूद केली.

प्रस्तुतच्या लेखकानें तारीख 31।1।20 पासून ‘मूकनायक‘ या नांवाचे एक पाक्षिक वृत्तपत्त्र चालू केलें हाेतें. सदरील वृत्तपत्रासंबंधीं आपले मनाेगत व्यक्त करितानां, त्याने पहिल्या अंकांत असें म्हटलें हाेतें कीं, ‘आमच्या या बहिष्कृत लाेकांवर हाेत असलेल्या व पुढे हाेणा-या अन्यायावर उपाययाेजना सुचविण्यास तसेंच त्यांची भावी उन्नति व तिचे मार्ग याच्या ख-या स्वरुपाची चर्चा हाेण्यास वर्तमान पत्रासारखी अन्य भूमीच …

दहा वर्षात आर्थिक व राजकीय व्यवस्थेतील ऱ्हास

संपादक :- प्रा.डॉ. सुखदेव थोरात मूक्ती विमर्श ‘चा हा चाैथा अंक आहे. २०१४ ते २०२३ पर्यंतच्या गेल्या दहा वर्षात सरकारने केलेल्या कामगिरीवर यात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या दहा वर्षात सरकारच्या चुकीच्या धाेरणांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक व राजकीय आघाड्यांवरील समस्यांवर यात चर्चा करण्यात आली आहे. यातील काही समस्या यापूर्वीच्या काळातील देखील आहेत. आर्थिक …