बातम्या
फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन्स फॉर सोशल जस्टीस, सेक्युलॅरिझम अँड डेमोक्रसीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषद नागपूर दिनांक- 31/01/2026भेदभावविरोधी कायदा सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये लागू करावा – डॉ. सुखदेव थोरात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) प्रोत्साहन नियमावली २०२६ मध्ये भेदभावविरोधी कायद्याबाबत स्पष्ट तरतूद करण्यात यावी, तसेच हा कायदा देशातील सर्व सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये बंधनकारक करण्यात यावा, अशी ठाम मागणी ज्येष्ठ …