Menu

Category «नीती»

शाळेतील मूल्य शिक्षणावर महाराष्ट्र सरकारने सुचविलेल्या पाठ्यक्रमासंबधी निवेदन

नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तक आराखडा तयार केला आहे, ज्यावर महाराष्ट्रातील अनेक शिक्षणतज्ज्ञांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभ्यासक्रम आराखडा अभ्यासक्रमाची सामग्री देत नाही, मात्र शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे देतो. इतर गोष्टींबरोबरच अभ्यासक्रम आराखडा शिक्षणाची उद्दिष्टे सुचवितो. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काय शिकवावे, हे सुचवतो. (What to teach?) …

यूपीएससी मधील घोटाळा विकृत मानसिकता

मागील एक महिन्यात महाराष्ट्रातील एक महिला आयएएस अधिकाऱ्याने नियुक्तीप्रक्रियेत केलेल्या घोटाळ्याबाबत प्रसार माध्यमांनी बरीच सतर्कता दाखवली आहे. “परीक्षेत अपव्यवहार करणे ही प्राचीन परंपरेच्या शृंखलेतील अद्यावत घटना आहे असेच म्हणावे लागेल. साधन-संपन्न लोक आपले विशेषाधिकार अबांधित ठेवण्यासाठी या स्तरालाही उतरतात, यांची असंख्य उदाहरणे पौराणिक काळापासून आढळतात. एकलव्य-द्रोणाचार्याचे चे उदाहरण तर सर्वश्रुत आहे.” भारतात एकूण ३५११ आय.ए.एस …