लक्षवेधी मुद्दे
देशभरातील तब्बल ९००हून अधिक गणितज्ञ, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) पत्र पाठवले आहे. हा मसुदा मागे घेतला नाही, तर भविष्यातील पदवीधारक तंत्रज्ञान, उद्योग या क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी असमर्थ ठरतील, असा धोकाही त्यांनी व्यक्त केला आहे. गणितासारख्या विषयात असंबद्ध घटकांचा समावेश पदवीपूर्व अभ्यासक्रमात केल्याबद्दल या मसुद्याविरोधात चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट …