Menu

Category «नीती»

युजीसी २०२६ नियमावली- पूर्वग्रह आणि अज्ञानावर आधारित

सुखदेव थोरात, माजी अध्यक्ष, यूजीसी      उच्च शिक्षणातील समानतेच्या प्रोत्साहनासाठी यूपीए–२ सरकारने अकरा वर्षांपूर्वी तयार केलेल्या यूजीसी नियमावली २०१२ सुधारित स्वरुपात जानेवारी २०२६ मध्ये आणली. मात्र, नियमावली जाहीर होताच विद्यार्थ्यांच्या एका गटाने त्यातील काही तरतुदींना विरोध दर्शविला. या विरोधकांच्या युक्तिवादांना अनुकूल प्रतिसाद देत, सर्वोच्च न्यायालयाने २०२६ ची नियमावली तात्पुरती स्थगित ठेवली व तिच्या पुनरावलोकनाचे आदेश …

ब्राह्मणवाद आणि शालेय नैतिक शिक्षण

डॉ. सुखदेव थोरात, विद्या चौरपगार राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या शिफारशींवर आधारित राहून एनसीईआरटीने २०२३ मध्ये शालेय शिक्षणासाठी अभ्यासक्रम आराखडा (Curriculum Framework) तयार केला. मूल्य शिक्षण हे त्याचा एक भाग आहे. अभ्यासक्रम आराखडा २०२३ मध्ये म्हटले आहे. मूल्ये म्हणजे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याविषयी असलेले विश्वास, तर प्रवृत्ती म्हणजे वर्तनाच्या पायाभूत वृत्ती …

शाळेतील मूल्य शिक्षणावर महाराष्ट्र सरकारने सुचविलेल्या पाठ्यक्रमासंबधी निवेदन

नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तक आराखडा तयार केला आहे, ज्यावर महाराष्ट्रातील अनेक शिक्षणतज्ज्ञांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभ्यासक्रम आराखडा अभ्यासक्रमाची सामग्री देत नाही, मात्र शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे देतो. इतर गोष्टींबरोबरच अभ्यासक्रम आराखडा शिक्षणाची उद्दिष्टे सुचवितो. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काय शिकवावे, हे सुचवतो. (What to teach?) …

यूपीएससी मधील घोटाळा विकृत मानसिकता

मागील एक महिन्यात महाराष्ट्रातील एक महिला आयएएस अधिकाऱ्याने नियुक्तीप्रक्रियेत केलेल्या घोटाळ्याबाबत प्रसार माध्यमांनी बरीच सतर्कता दाखवली आहे. “परीक्षेत अपव्यवहार करणे ही प्राचीन परंपरेच्या शृंखलेतील अद्यावत घटना आहे असेच म्हणावे लागेल. साधन-संपन्न लोक आपले विशेषाधिकार अबांधित ठेवण्यासाठी या स्तरालाही उतरतात, यांची असंख्य उदाहरणे पौराणिक काळापासून आढळतात. एकलव्य-द्रोणाचार्याचे चे उदाहरण तर सर्वश्रुत आहे.” भारतात एकूण ३५११ आय.ए.एस …