Menu

Category «निवडणूक विशेषांक»

संसदीय लोकशाहीच्या भवितव्या संदर्भात: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल

–डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रसिद्ध अर्थतज्ञ व विचारवंत २०२४ सालच्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालाचा सारांश असा की, भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या संलग्न राजकीय पक्ष याचं मिळून जे सरकार बनणार आहे; त्यामध्ये अजून पर्यंत कोण मुख्यमंत्री होईल? याबाबत साशंकता आहे आणि त्यासाठी शिदेंची शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये सतत चर्चा चालू …

जिंदा कौमे पांच साल का इंतजार नहीं करती !

-प्रा.श्रीरंजन आवटे, प्रख्यात कवी व लेखक दि. 23 नाेव्हेंबर 2024 राेजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल झाला आणि एकच हलकल्लोळ झाला. हा जनादेश खरा आहे की खोटा, यावर मोठे वाद सुरु झाले आहेत. हा निकाल बनावट आहे, त्यात घोटाळा आहे, असे म्हणणारे महायुतीचे, भाजपचे समर्थक मी पाहिले आहेत तर हा जनादेश खरा असू शकतो, असं सांगणा-या महाविकासच्या …

यूपीएससी मधील घोटाळा विकृत मानसिकता

मागील एक महिन्यात महाराष्ट्रातील एक महिला आयएएस अधिकाऱ्याने नियुक्तीप्रक्रियेत केलेल्या घोटाळ्याबाबत प्रसार माध्यमांनी बरीच सतर्कता दाखवली आहे. “परीक्षेत अपव्यवहार करणे ही प्राचीन परंपरेच्या शृंखलेतील अद्यावत घटना आहे असेच म्हणावे लागेल. साधन-संपन्न लोक आपले विशेषाधिकार अबांधित ठेवण्यासाठी या स्तरालाही उतरतात, यांची असंख्य उदाहरणे पौराणिक काळापासून आढळतात. एकलव्य-द्रोणाचार्याचे चे उदाहरण तर सर्वश्रुत आहे.” भारतात एकूण ३५११ आय.ए.एस …

एक देश एक निवडणुक : सांप्रदायिक लोकशाही थोपण्याचा अंतस्थ हेत

माजी राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने नुकताच ‘एक देश, एक निवडणूक’ यासंदर्भात अहवाल राष्ट्रपती मा. द्राेपदी मुर्मू यांना सादर केला. या संकल्पनेच्या माध्यमातून संविधानातील समानता, सत्तेचेविकेंद्रीकरण, नागरिकांचे अधिकार यांची पायमल्ली हाेत आहे का? व न्यायालयीन संविधानिक निकषावर टिकेल का? हे प्रश्न निर्माण हाेतात. जवळपास 10 वर्षे केंन्द्रस्थानी तसेच अनेक घटक राज्यांच्या सत्तास्थानी राहिल्या …

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मसुदा घटना समितीपुढे अंतिम भाषण (२५ नोव्हेंबर १९४९)

माझ्या मते, संविधान कितीही चांगले असाे, ते राबविण्याचीजबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतीलतर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधानकितीही वाईट असाे, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेजर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णतः संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसताे. संविधान हे केवळ राज्याचे काही विभागजसे की कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, …