25 एप्रिल व 10 जुन 2024 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शेड्युल कास्टसेडरेशनच्या जाहीरनाम्यातून व्यक्त केलेली मते डाॅ. आंबेडकरनिवडणूक युतीविषयकराजकीय तत्वज्ञान आणि धाेरण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान व धाेरण: मागासवर्गीय राजकीय पक्षासाठी बाेध ! डाॅ. बाबासाहेब आंबेडकर :निवडणूक युती विषयीची भूमिका व त्याचे महत्व बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय पक्षः तत्वज्ञानआणि धाेरणे आणि सद्य स्थितीत महत्व फेडरेशन ऑफ असाेसिएशन फोर सेक्युलॅरिझम साेशल जस्टिस अॅन्ड डेमाेक्रेसी यासंघटनेच्या वतीने नागपूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले.या कार्यक्रमांचा संक्षिप्त आढावा याठिकाणी वाचकांसाठी प्रस्तुत आहे. आपल्या प्रगतीसाठी देशाला मिळणा-या सत्तेमध्येआपण भागीदार झालेच पाहिजेडाॅ. बाबासाहेब आंबेडकर 4 ऑक्टाेबर 1945 डाॅ. बाबासाहेबांनी सुरु केलेल्या रविवार ता. 3 एप्रिल सन1927 ‘बहिष्कृत भारत‘ याचा पहिला अंक या अंकामध्ये बहिस्कृतांच्या प्रश्नांची चर्चा करून वर्तमान पत्राची आवश्यकता नमूद केली. वाचकांचे मनाेगत