सामाजिक आरक्षणाचा फक्त आभास

-मिलिंद रुपवते साभार लोकसत्ता कुठल्याही समस्येचे निवारण करण्याची पूर्वअटच मुळी अचूक निदान ही असते. पण अनेकदा जाणीवपूर्वक समस्येचे निदानच केले जात नाही. समाजाचे लक्ष विचलित करत अनावश्यक गाेष्टींना महत्त्व देणे, प्रपाेगंडा करणे आदी प्रकार केले जातात. विभाजनवादी कार्यक्रम आखले जातात. समस्येचे सुलभीकरण केले जाते. सध्या आरक्षण हा असा कार्यक्रम आहे.मुळात अनेक समूहांना आरक्षण हवे आहे … Continue reading सामाजिक आरक्षणाचा फक्त आभास