हिंदु समाजाचा धर्म कोणता?

जनता मधील डॉ. बाबासाहेबांच्या संपादकीय अग्रलेख २३ जानेवारी १९३२ सद्याच्या स्थितीचे स्पष्टीकरण करण्यास अत्यंत उपयोगी आहे. हिंदू समाजाचा धर्म कोणता हिंदू धर्म की ब्राम्हणी धर्म या प्रश्नांची उकल करतो. हिंदु समाजाचा धर्म कोणता? ‘जनते’तून ‘ब्राह्मणी धर्म’, ‘ब्राह्मणी संस्कृती’ अगर ‘ब्राह्मणीझम’ हे शब्दप्रयोग वारंवार वापरण्यात येतात. ‘हिंदु धर्म’ हा शब्दप्रयोग आम्ही मुद्दाम उपयोगात आणीत नाही. कारण … Continue reading हिंदु समाजाचा धर्म कोणता?