सेंगोल हे आदर्श प्रतिक नाही

द्रविड़ मुन्नेत्र कड़गम या पक्षाची स्थापना करणारे माजी मुख्यमंत्री सी.एन. अन्नादुराई यांनी द्रविडनाडू या वर्तमानपत्रात दि. २४/९/१९४७ मध्ये सेंगोल बद्दल विचार मांडले आहेत. त्यांच्या या प्रहसनात लेखक, मित्र, ब्राम्हण व आदिनाम यांच्यातील काल्पनिक संवाद आहे. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सेंगोल सुपूर्द करण्याबाबत सी.एन.अन्नादुराई आश्चर्य  व्यक्त करतात. या निबंधातील काही स्वैर अनुवाद येथे देत आहे. तिरुवदुथराई … Continue reading सेंगोल हे आदर्श प्रतिक नाही