सनातन धर्म : धर्मापेक्षाही जात श्रेष्ठ

सर्व हिंदूंना ‘सनातनी’ म्हणणाऱ्या संकल्पनेला डॉ. आंबेडकरांच्या लिखाणात समर्थन नाही. डॉ. आंबेडकरांच्या दृष्टीकोनातून, सनातन धर्माची संज्ञा हि केवळ वैदिक आणि ब्राह्मणी परंपरा मानणारी विचारधारा आहे आणि ह्या विश्लेषणाची उत्पत्ती वेदांना सनातनी मानण्यात आहे. तामिळनाडूचे मंत्री उदय निधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माच्या विचारांचे  “निर्मूलन” करण्याचे आवाहन केल्याने हा मुद्दा राष्ट्रीय राजकीय पटलावर धडकला. उदय निधी यांच्या … Continue reading सनातन धर्म : धर्मापेक्षाही जात श्रेष्ठ