‘सनातन धर्माचा’ ग्रंथ हा जातीच्या उतरंडीचे रक्षण करणारा

प्रा. ख्रिस्तोफी जॅफरलॉट हे राजकीय घडामोडीचे व इंडोलॉजीचे विशेषज्ञ आहेत. ते भारतीय राजनीती व समाजशास्त्रया विषयात किंग्ज इंडिया इन्स्टीट्युट (लंडन) येथे कार्यरत आहे. सनातन धर्माला सुरुवात आणि अंत नाही. असे ब्राह्मणवादी मानतात. सनातन धर्म ही संज्ञा जरी फार जुनी असेल परंतु त्याचा प्रचार करणारी “सनातन धर्म संस्था सभा” ही तितकी पौराणिक नाही. सनातन धर्म सभा … Continue reading ‘सनातन धर्माचा’ ग्रंथ हा जातीच्या उतरंडीचे रक्षण करणारा