शिक्षणात धर्माला स्थान का नाही?

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 28 (1) मध्ये म्हटले आहे की, राज्याच्या निधीतून संपूर्णपणे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. त्यामुळे, “धार्मिक शिक्षण दिले जाणे आवश्यक असलेल्या कोणत्याही धर्मादाय किंवा विश्वस्त संस्थेखाली स्थापन केलेल्या” शैक्षणिक संस्था वगळता, इतर शाळामध्ये धार्मिक शिक्षण देता येत नाही. राज्यघटनेच्या निर्मात्यांनी हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला की … Continue reading शिक्षणात धर्माला स्थान का नाही?