शिक्षणाचा सार्वत्रिकरणाचा प्रश्न

विविध अहवाल व अभ्यास असे सांगतात, की भारतात केवळ १० टक्के लोकच उच्च शिक्षण पूर्ण करतात. ९० टक्के विद्यार्थी विविध टप्प्यात शिक्षण प्रवाहातुन बाहेर फेकले जातात. याला विविध कारणे असली तरी सामाजिक विषमता हे प्रमुख कारण राहीले आहे. पुरुषसत्ताक, वर्णजाती समाजात शिक्षण बंदीचे धोरण स्विकारल्या गेले. याचे खोलवर परिणाम शिक्षण व्यवस्थेवर झाले. वासाहतिक काळात औपचारिकपणे … Continue reading शिक्षणाचा सार्वत्रिकरणाचा प्रश्न