यूपीएससी मधील घोटाळा विकृत मानसिकता

मागील एक महिन्यात महाराष्ट्रातील एक महिला आयएएस अधिकाऱ्याने नियुक्तीप्रक्रियेत केलेल्या घोटाळ्याबाबत प्रसार माध्यमांनी बरीच सतर्कता दाखवली आहे. “परीक्षेत अपव्यवहार करणे ही प्राचीन परंपरेच्या शृंखलेतील अद्यावत घटना आहे असेच म्हणावे लागेल. साधन-संपन्न लोक आपले विशेषाधिकार अबांधित ठेवण्यासाठी या स्तरालाही उतरतात, यांची असंख्य उदाहरणे पौराणिक काळापासून आढळतात. एकलव्य-द्रोणाचार्याचे चे उदाहरण तर सर्वश्रुत आहे.” भारतात एकूण ३५११ आय.ए.एस … Continue reading यूपीएससी मधील घोटाळा विकृत मानसिकता