महाराष्ट्रातील शिक्षणातील गंभीर विषमता

मुक्ती विमर्श चा हा अंक महाराष्ट्रातील शिक्षणावर केंद्रित असून त्यामधील गंभीर विषमतेची चर्चा करतो. ह्या अंकामध्ये डॉ. माला बनर्जी आणि डॉ. खालिद खान यांनी सामाजिक व आर्थिक गटांमधील असलेली शैक्षणिक दरामधील विषमता समोर आणलेली आहे. डॉ. गौतम कांबळे यांनी त्यांच्या लेखात शैक्षणिक संस्थेमध्ये दलित व आदिवासी यांच्यावर होणारा भेदभाव चव्हाट्यावर आणला आहे. तर श्री. बिजेकर  … Continue reading महाराष्ट्रातील शिक्षणातील गंभीर विषमता