महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात कोणता समाज मागे आहे?

भारतात २००९ चा शिक्षण हक्क कायदा शालेय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा समान आणि सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करतो. हे उद्धिष्ट पूर्ण करण्याकरिता सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, दुपारचे जेवण आणि शिष्यवृत्ती प्रदान करून शालेय शिक्षणाचा दर वाढवण्याच्या प्रयत्न करतो. तथापि हे धोरणे असूनही विविध सामाजिक गटांमध्ये शिक्षणाचा दर व गळती दर ह्यामध्ये अंतर दिसून येते. ह्या लेखामध्ये … Continue reading महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात कोणता समाज मागे आहे?