महाराष्ट्रातील उच्च शिक्षणातील आंतरजातीय व धार्मिक गटामधील असमानता

लोकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाची गरज आहे. त्यामुळे सर्वांनाच शिक्षण मिळणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने तसेच महाराष्ट्र सरकारने सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करण्याकरिता धोरणे वापरली. तथापि वेगवेगळे धोरणे अंमलात आणूनही  सामाजिक गटांमध्ये उच्च शिक्षणातील असमान प्रगती ही अजूनही कायम आहे. हि उच्च शिक्षणामधील वर्गावर्गामधील विषमता उच्च शिक्षण महाग झाल्यामुळे व उच्च शिक्षणाचे खाजगीकरण झाल्यामुळे … Continue reading महाराष्ट्रातील उच्च शिक्षणातील आंतरजातीय व धार्मिक गटामधील असमानता