मनुस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध ? विनाकारण टीका करणे थांबवा: मेधा कुलकर्णी

छत्रपती संभाजीनगरात आयोजित ब्राह्मण अधिवेशनात खा. मेधा कुलकर्णी म्हणाला, “मनुस्मृती फाडली जाते जाळली जाते. असे केल्याने काय फरक पडणार आहे? त्यातील जे चांगले आहे ते घ्या, जे वाईट आहे त्यावर सर्व मिळून टीका करू, ऊठसूठ विनाकारण ब्राह्मणांवर टीका करणे थांबवा. हे किती दिवस सहन करायचे ? हे थांबले पाहिजे. सर्व समाजांनी एकत्र यावे हिंदू म्हणजे … Continue reading मनुस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध ? विनाकारण टीका करणे थांबवा: मेधा कुलकर्णी