‘भारत हिंदू राष्ट्र नव्हे’ अर्थतज्ञ डॉ. अमर्त्य सेन

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर झाले. या निवडणुकांच्या निकालावरून हे निश्चित झाले की, ‘भारत हे हिंदू राष्ट्र नाही’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी केले. अयोध्यामध्ये राम मंदिराची स्थापना केल्या नंतर फैजाबादची लोकसभेतील जागा गमावणे हे त्याचे द्दोतक आहे. प्रत्येक निवडणुकीनंतर बदलाची आशा असते त्यानुसार २०२४ च्या … Continue reading ‘भारत हिंदू राष्ट्र नव्हे’ अर्थतज्ञ डॉ. अमर्त्य सेन