भारतीय संविधानाच्या ब्राह्मणीकरणाचे आंबेडकरांचे विश्लेषण

वैदिक ब्राह्मणवाद किंवा सनातन धर्माच्या चौकटीत संविधान आणण्याचा सध्याच्या प्रयत्नाचे विश्लेषण अनेक विद्वान करीत आहेत. काही लेखकांनी ह्या परिवर्तनाचे विश्लेषण ऐतिहासिक हिंदू परंपरेच्या आधारावर करण्याचे प्रयत्न केले आहेत व काही लेखकांनी १९३० च्या जर्मनीतील हिटलरच्या फॅसिझमच्या अनुभवाचा आधारावर स्पष्टीकरण करण्याच्या प्रयत्न केला आहे. तथापि, हे प्रयत्न सध्याच्या स्थितीचे विश्लेषण केवळ अंशतः स्पष्टीकरण करण्यास उपयोगी दिसतात. … Continue reading भारतीय संविधानाच्या ब्राह्मणीकरणाचे आंबेडकरांचे विश्लेषण