नैतिक शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरण : संविधान विरोधी

शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करणे, नैतिक मूल्यांचे शिक्षण हे शिक्षणाचे आणखी एक ध्येय म्हणून उदयास आले आहे. पहिला शिक्षण आयोग १८८२ पासून 2020 पर्यंत सुमारे 238 वर्षे नैतिक शिक्षण हा चर्चेचा आणि धोरणाचा विषय राहिला आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये शाळा आणि महाविद्यालयांच्या नैतिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मोठा बदल प्रस्तावित करण्यात … Continue reading नैतिक शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरण : संविधान विरोधी