नीट इतकी बेलगाम कशी ?

देशाचे भवितव्य ज्या उच्चशिक्षित तरुणांवर अवलंबून आहे त्यांच्या भविष्याशी निगडित उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेत घोटाळा होणे ही कोणत्याही देशाला अभिनंदनीय बाब नाही. यावर्षी नीट च्या परीक्षेत एकूण ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले मागचे वर्ष केवळ दोन विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. या अस्वाभाविक निकालाबद्दल संशय निर्माण झाला काही विद्यार्थी व पालक एकत्र … Continue reading नीट इतकी बेलगाम कशी ?