दिनांक 16/03/2024 – युवा परिषद

‘वर्तमान भारतात युवकांचे भविष्य’ या विषयावर आधारित युवा परिषदेमध्ये युवकांनी नघाबरता सत्तेविरुद्ध संघर्ष करण्यास सज्ज व्हावे असे मत प्रा. लक्ष्मण यादव यांनी व्यक्त केले.शेतक-यांचे आंदाेलन दडपून टाकल्या जात आहे. शाळांचे खाजगीकरण करून व नवीनशैक्षणिक धाेरणाद्वारे सर्वसामन्याचे शिक्षण संपवण्याचा प्रयत्न हाेताे आहे. हे थांबवायचेअसेल तर मनामध्ये काेणतीही भीती न बाळगता सरकारच्या धाेरणाविरुद्ध उघडपणे बाेलण्याचेआवाहन प्रा. लक्ष्मण … Continue reading दिनांक 16/03/2024 – युवा परिषद