दिनांक 11/03/2024 – राष्ट्रीय महिला परिषद

महागाई, बेराेजगारी, महिला अत्याचार व धार्मिक अंधश्रद्धा या प्रश्नांना वाचाफेडण्यासाठी दिनांक 11/ 03/2024 – राष्ट्रीय महिला परिषदे चे आयाेजन करण्यातआले. या प्रसंगी अनेक मान्यवर महिला सदस्यांनी विचार व्यक्त केले. वर्तमान सरकारनेपंचवार्षिक याेजना बंद केली आणि आता संविधानही बदलतील असा इशारा केंद्रीय नियाेजन आयाेगाच्या माजी सदस्य डाॅ. साहिदा अहमद यांनी दिला. देशात मागील काहीदिवसांपासून धर्माधर्मात प्रचंड … Continue reading दिनांक 11/03/2024 – राष्ट्रीय महिला परिषद