दहा वर्षात आर्थिक व राजकीय व्यवस्थेतील ऱ्हास

संपादक :- प्रा.डॉ. सुखदेव थोरात मूक्ती विमर्श ‘चा हा चाैथा अंक आहे. २०१४ ते २०२३ पर्यंतच्या गेल्या दहा वर्षात सरकारने केलेल्या कामगिरीवर यात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या दहा वर्षात सरकारच्या चुकीच्या धाेरणांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक व राजकीय आघाड्यांवरील समस्यांवर यात चर्चा करण्यात आली आहे. यातील काही समस्या यापूर्वीच्या काळातील देखील आहेत. आर्थिक … Continue reading दहा वर्षात आर्थिक व राजकीय व्यवस्थेतील ऱ्हास