दहा वर्षातील बेराेजगारी व महागाईवाढवणारा आर्थिक विकास
श्रमशक्तीचा सहभाग दर आणि कर्मचा-यांचा सहभाग दर्शवताे की देशातील त्यांच्या नाेकरीच्या शक्यतांबद्दल लाेकसंख्याकिती आशावादी आहे. बेराेजगारीचा दरातील वाढीसह श्रम आणि कर्मचा-यांच्या दरांमध्ये हाेणारी घसरण हे श्रमिकबाजारपेठेतील अंतर्निहित निराशावाद दर्शवताे कारण वाढत्या बेराेजगारीने जे लाेक सक्रियपणे कार्यबलाचा भागबनण्याचा प्रयत्न करीत हाेते, त्यांना या स्थितीत परावृत्त केले जाते. 2011-12 व 2018-19 नाेटाबंदी, जीएसटी(परिणाम व रेरा) या काळात … Continue reading दहा वर्षातील बेराेजगारी व महागाईवाढवणारा आर्थिक विकास
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed