डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शेड्युल कास्टसेडरेशनच्या जाहीरनाम्यातून व्यक्त केलेली मते

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शेड्युल कास्टसे डरेशनच्या जाहीरनाम्यातून व्यक्त केलेली मतेत्यांच्याच शब्दात खाली देत आहाेत, ’’देशात दाेन पक्ष असणे, आवश्यक आहे. राज्याला म्हणजे सरकारला स्थिरता आणि व्यक्तीला स्वातंत्र्य देण्यासाठी द्विपक्षप्रणाली ही आदर्श आहे. असा आदर्श मात्र, आतापासून उपलब्ध हाेणा-या अल्पावधीत व येत्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्यक्षात येईल असे वाटत नाही. तेव्हा या क्षणी काय शक्य आहे,ते म्हणजे विविध … Continue reading डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शेड्युल कास्टसेडरेशनच्या जाहीरनाम्यातून व्यक्त केलेली मते