डाॅ. बाबासाहेब आंबेडकर :निवडणूक युती विषयीची भूमिका व त्याचे महत्व

सध्याच्या 2024 च्या निवडणुकी संदर्भात देशातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व इतरराज्यातील वंचित वर्गाच्या राजकीय पक्षांमध्ये युतीच्या मुद्द्यांवर चर्चा व वादविवाद हाेत आहेत. देशातीलया निवडणुकीत विराेधी पक्षांनी एकत्र येऊन ’एन.डी.ए.’ च्या विरुद्ध ‘इंडिया‘ ची आघाडी स्थापन केली. हा राजकीयपक्षाचा एकप्रकारे महासंघ आहे. जाे डाॅ. आंबेडकरांनी 1942 च्या निवडणुकीच्या काळातच सुचविला हाेता. विराेधी पक्षांनाआता युती … Continue reading डाॅ. बाबासाहेब आंबेडकर :निवडणूक युती विषयीची भूमिका व त्याचे महत्व