डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान व धाेरण: मागासवर्गीय राजकीय पक्षासाठी बाेध !

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे त्यांचे अनुयायी एकाच राजकीय पक्षात व संघटनेत एकत्रयायला हवे हाेते.तथापि, सर्वच बाबासाहेबांना मानत असून ते वेगवेगळ्या राजकीय पक्षात विभागलेले आहेत.काही राजकीय पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर आपले स्वतंत्र पक्ष कायम ठेवत आहेत. काही राजकीय पक्षबाबासाहेबांचा विचारसरणीच्या विरुद्ध असलेल्या पक्षात सहभाग घेवून पदावर विराजमान झाले आहेत, काही पक्षाने तरबाबासाहेबांच्या विराेधात विचार असलेल्या … Continue reading डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान व धाेरण: मागासवर्गीय राजकीय पक्षासाठी बाेध !