डाॅ. बाबासाहेबांनी सुरु केलेल्या रविवार ता. 3 एप्रिल सन1927 ‘बहिष्कृत भारत‘ याचा पहिला अंक या अंकामध्ये बहिस्कृतांच्या प्रश्नांची चर्चा करून वर्तमान पत्राची आवश्यकता नमूद केली.

प्रस्तुतच्या लेखकानें तारीख 31।1।20 पासून ‘मूकनायक‘ या नांवाचे एक पाक्षिक वृत्तपत्त्र चालू केलें हाेतें. सदरील वृत्तपत्रासंबंधीं आपले मनाेगत व्यक्त करितानां, त्याने पहिल्या अंकांत असें म्हटलें हाेतें कीं, ‘आमच्या या बहिष्कृत लाेकांवर हाेत असलेल्या व पुढे हाेणा-या अन्यायावर उपाययाेजना सुचविण्यास तसेंच त्यांची भावी उन्नति व तिचे मार्ग याच्या ख-या स्वरुपाची चर्चा हाेण्यास वर्तमान पत्रासारखी अन्य भूमीच … Continue reading डाॅ. बाबासाहेबांनी सुरु केलेल्या रविवार ता. 3 एप्रिल सन1927 ‘बहिष्कृत भारत‘ याचा पहिला अंक या अंकामध्ये बहिस्कृतांच्या प्रश्नांची चर्चा करून वर्तमान पत्राची आवश्यकता नमूद केली.