छुपा मनुवाद :

मेधाताई ज्या परिवारात वावरतात त्या परिवारात नथुराम गोडसेचे उदात्तीकरण अजूनही केले जाते आणि म. गांधींच्या निर्जीव पुतळ्यावर गोळ्या झाडून विकृत-आसूरी आनंद लुटला जातो, हे खरे नाही काय ? एक ब्राह्मण म्हणून मेधाताईंना हे गैर वाटत नाही काय ? जाहीरपणे या कृत्याचा त्या निषेध करतील काय ? केला काय ? मेधाताई विचारतात ना आजच्या ब्राह्मणांचा मनुस्मृतीशी … Continue reading छुपा मनुवाद :