उच्च शैक्षणिक संस्थांमधील जातीय भेदभाव : पुरावे, परिणाम व उपाय

माणसाला व समाजाला सुद्धा शिक्षणाची गरज आहे, हे अनेक महापुरुषांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यातही उच्च शिक्षणाची गरज दीन, पददलित समाजाच्या प्रगतीसाठी वेळोवेळी व्यक्त केली. शिक्षण व सर्वांगीण प्रगती याचा सहसंबंध लक्षात घेऊन स्वातंत्र्यानंतरच्या विकासप्रक्रियेत उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आल्यात. या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये इतर समाजासोबतच आरक्षण धोरणाच्या माध्यमातून दलित व पददलित समाजातील … Continue reading उच्च शैक्षणिक संस्थांमधील जातीय भेदभाव : पुरावे, परिणाम व उपाय